Fancy Vehicle Numbers : वाहनांच्या आवडीच्या क्रमांकासाठी अधिक रिकामा होणार खिसा, शुल्कात वाढ: आरटीओ कार्यालयात नवीन मालिका सुरू

Fancy Vehicle Numbers : आरटीओने फॅन्सी किंवा पसंतीच्या वाहन क्रमांकांसाठी शुल्कात वाढ केली आहे, ज्यामुळे आता नागरिकांना आवडीच्या क्रमांकासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
Fancy Vehicle Numbers
Fancy Vehicle Numbers sakal
Updated on

नागपूर : हौसेला मोल नसते असे म्हणतात ना. त्यामुळेच परिवहन विभागाने (आरटीओ) कार्यालयातून नवीन वाहनांसाठी चॉईस, फॅन्सी किंवा आवडीचा नंबर घेण्यासाठी आता अधिक खिसा हलका करावा लागणार आहे. कारण परिवहन विभागाने पुन्हा एकदा चॉईस नंबरच्या शुल्कात दुप्पट वाढ केली आहे. तब्बल नऊ वर्षानंतरही वाढ करण्यात आलेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.