नागपूर : ऑटोमोबाईल हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणारे क्षेत्र म्हणून समोर आले आहे. कोरोनानंतर बहुतांश देश अजूनही मंदीच्या गर्तेत असताना भारताचा विकासदर चढता आहे. २०२२ नंतर मोठ्या प्रमाणात वाहनांची झालेली विक्री हे आर्थिक विकास आणि ऑटोमोबाईल क्षेत्राची घोडदौड अधोरेखित करते.