Nagpur Crime : एकाच दिवशी तब्बल १५३ ड्रग पेडलर ताब्यात,पोलिसांचे ‘ऑपरेशन थंडर’ : ८०० संशयितांची तपासणी

Drug peddlers : नागपूरमध्ये 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत एकाच दिवशी १५३ ड्रग पेडलरना ताब्यात घेण्यात आले. शहरातील अंमली पदार्थांच्या व्यापारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचे कठोर प्रयत्न सुरू आहेत.
Drug peddlers  nagpur
Drug peddlers sakal
Updated on

नागपूर : नागपूर `ड्रग्ज फ्री’ करण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारी (ता.१७) राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत एकाच दिवशी १५३ ड्रग पेडलरना ताब्यात घेतले. त्यासाठी सुमारे ८०० आरोपींचे रेकॉर्ड तपासल्याची माहिती डॉ. सिंगल यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.