Ajni Crime : अजनीमध्ये व्यापाऱ्याचे ‘सेक्सटाॅर्शन’, २५ लाखांच्या खंडणीची मागणी : अश्‍लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

Ajni Crime : अजनी भागातील ३९ वर्षीय व्यापाऱ्याला अश्‍लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत २५ लाखांची खंडणी मागण्यात आली आहे. याबाबतच्या गुन्ह्यात आरोपी मित्रावर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Ajani Crime News
Ajani Crime Newssakal
Updated on

नागपूर : अजनी भागातील घटस्फोटीत ३९ वर्षीय व्यापाऱ्याचा, मित्राने एका महिलेच्या मदतीने अश्‍लील व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देत, २५ लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी पोलिसांनी मित्रावर गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.