Nagpur police : पोलिस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा

Human Trafficking : नागपूरमध्ये मानव तस्करीविरोधी पथकातील एका पोलिस कर्मचाऱ्यावर आणि दोन अन्य आरोपींवर धमकी आणि अतिक्रमणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशांक खेकरे यांनी या प्रकरणाची तक्रार केली आहे.
police nagpur Human Trafficking
police nagpurSakal
Updated on

नागपूर : गुन्हे शाखेतील अनैतिक मानवी वाहतूक विभागाच्या पथकात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यासह तिघांवर हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यात अतिक्रमण करीत, धमक्या दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शशांक गुलाब खेकरे (वय ४०, रा. कल्याणेश्‍वरनगर, मानेवाडा) यांनी याबाबत तक्रार दिली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.