Nagpur Crime : संत्रा विक्रीच्या व्यवसायातून कपिलची एमडी विक्री

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी केलेल्या कारवाईत नागपूर महानगरपालिकेतील सुपरवायझर असलेल्या कपिल खोब्रागडेकडून ९० लाख रुपये किमतीचे ९०७ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले.
MD drugs
MD drugsSakal
Updated on

नागपूर - गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी केलेल्या कारवाईत नागपूर महानगरपालिकेतील सुपरवायझर असलेल्या कपिल खोब्रागडेकडून ९० लाख रुपये किमतीचे ९०७ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. मात्र, एमडी विक्री करण्यापूर्वी तो संत्रा विक्रीचा व्यवसाय करीत होता. त्यातूनच त्याची मध्यप्रदेशातील सारंगपूर येथील सोहेलची ओळख झाल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.