Vidhan Sabha Elections 2024 : नागपूरमध्ये महाविकास आघाडीच्या कामगिरीवर टीका करत, भाजपने काँग्रेसवर आरोप केला की त्यांनी खोटे बोलून लोकसभेत मते घेतली आणि चार महिन्यांत जनतेने काँग्रेसला नाकारले आहे.
नागपूर : महाविकास आघाडीची लोकसभेत झालेली कामगिरी आपसातल्या वादामुळे आता होणार नाही. काँग्रेसने खोटे बोलून लोकसभेत मते घेतली. चार महिन्यांत जनतेने काँग्रेसला सोडले. हरियानात काँग्रेसला नाकारले आहे.