Ajni Railway Station : अजनी स्थानकाचे दोन प्लॅटफॉर्म ९० दिवसांसाठी बंद

अजनी स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम गतीने सुरू आहे. त्यामुळे फलाट क्रमांक २ आणि ३ पुढील ९० दिवस बंद राहणार आहे.
nagpur ajni railway station 2 platform remain closed for next 90 days
nagpur ajni railway station 2 platform remain closed for next 90 dayssakal
Updated on

नागपूर : अजनी स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम गतीने सुरू आहे. त्यामुळे फलाट क्रमांक २ आणि ३ पुढील ९० दिवस बंद राहणार आहे. येत्या १२ सप्टेंबरपासून फलाटाच्या कामाला सुरवात होणार आहे. तेव्हापासून ९० दिवस फलाट बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. त्यामुळे सहा गाड्यांचे संचालन मुख्य स्थानकावर होणार आहे. तसेच आठ गाड्या अजनी स्थानकावर थांबणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com