दीक्षाभूमी पार्किंगसाठी कोणत्या नियमानुसार जागा द्यायची? उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यालाच विचारणा

न्यायालयाने राज्य शासनाला शेवटची संधी देऊनही उत्तर दाखल न केल्याने उच्च न्यायालयाने आज हा आदेश दिला.
nagpur bench asked petitioner to suggest appropriate rules for allocation of parking space of Deekshabhoomi
nagpur bench asked petitioner to suggest appropriate rules for allocation of parking space of Deekshabhoomisakal
Updated on

नागपूर : जगभरातील बौद्ध धर्मीयांसाठी पवित्र स्थळ असलेल्या दीक्षाभूमीवरील अंडरग्राऊंड पार्किंगच्या तापलेल्या वादावर तोडगा म्हणून दीक्षाभूमीला आरोग्य विभागाची १६.४४ एकर व कापूस संशोधन संस्थानची ३.८४ एकर जमीन दिली जावी, यासाठी ॲड. शैलेश नारनवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.