Carrom World Cup : पैशाअभावी नागपूरच्या कॅरमपटूची ‘अमेरिकावारी’ वांध्यात; निखिल लोखंडेची विश्‍वचषकासाठी झाली निवड

उपराजधानीतील प्रतिभावान कॅरमपटू निखिल लोखंडेची विश्वचषक कॅरम स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली.
Nagpur carrom player Nikhil Lokhande in finance crisis who selected for World Cup Carrom
Nagpur carrom player Nikhil Lokhande in finance crisis who selected for World Cup CarromSakal
Updated on

नागपूर : उपराजधानीतील प्रतिभावान कॅरमपटू निखिल लोखंडेची विश्वचषक कॅरम स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली. मात्र स्पर्धेसाठी आवश्यक असलेले दीड लाख रुपये नसल्याने त्याची अमेरिकावारी संकटात सापडली आहे. एक-दोन दिवसांत पैशाची जुळवाजुळव न झाल्यास निखिलचे ‘वर्ल्डकप’मध्ये खेळण्याचे स्वप्न धुळीस मिळू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.