Fireworks Accident: गणपती विसर्जनात फटाक्याची आतिषबाजीमुळे 11 महिला ढोलवादक जखमी, धक्कादायक व्हिडिओ समोर! मंडळावर कारवाईची मागणी

Female Injured During Ganpati Visarjan Fireworks in Nagpur: या संपूर्ण घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात महिलांची पळापळ आणि फटाक्यांच्या स्फोटाचा आवाज ऐकू येत आहे. हा व्हिडिओ पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली
Fireworks Accident: गणपती विसर्जनात फटाक्याची आतिषबाजीमुळे 11 महिला ढोलवादक जखमी, धक्कादायक व्हिडिओ समोर! मंडळावर कारवाईची मागणी
Updated on

नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीत 11 महिला जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये काही ढोलवादक महिला देखील होत्या. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या घटनेने गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत झालेल्या सुरक्षा व्यवस्थेच्या ढिसाळपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.