Nagpur News : चिकनगुनियाच्या चक्रव्यूहात नागपूर; स्मार्ट सिटीत स्मार्ट आरोग्य यंत्रणाच नाही 

Nagpur Health Update : साथीच्या आजार नियंत्रणाची आणि उपचाराची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागाची आहे.
nagpur health update Chikungunya is dengue infectious disease doctor
nagpur health update Chikungunya is dengue infectious disease doctorSakal
Updated on

- अखिलेश गणवीर

नागपूर : राज्याची उपराजधानी, संत्रानगरी म्हणून जगभर प्रसिद्ध असलेले नागपूर शहर स्मार्ट सिटी म्हणून घोषित झाले आहे. पण, वास्तविकता वेगळीच आहे. नागपूरचे नाव मोठ्ठे मात्र दर्शन खोटे असल्याचे शहरावर नजर टाकल्यास लक्षात येईल. जिकडे तिकडे बांधकामे सुरु आहेत. रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.