Nagpur Hit and run Case: अपघात झालेल्या ऑडीत संकेत बावनकुळे होता? पोलिसांनी केली चौकशी, दोन्ही मित्रांना जामीन

Nagpur Hit and run Case Latest Update : नागपूरमधील हिट अँड रन प्रकरणात सध्या चांगलेच चर्चेत आले असून या प्रकरणी विरोधकांकडून प्रश्न विचारले जात आहेत.
Viral Video Of Audi Hit And Run In Nagpur
Viral Video Of Audi Hit And Run In NagpurEsakal
Updated on

Was Sanket Bawankule in the crashed Audi in Nagpur Hit & Run Case?: नागपूरमधील हिट अँड रन प्रकरणात सध्या चांगलेच चर्चेत आले असून या प्रकरणी विरोधकांकडून प्रश्न विचारले जात आहेत. यादरम्यान याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. जेव्हा ऑडी कारचा अपघात झाला तेव्हा भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे हा देखील गाडीत होता. तो गाडीतील मागच्या सीटवर बसला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.