Nagpur crime : ट्रॅव्हल्समधून गांजा तस्करीचा प्रयत्न उधळला,ऑटोचालकास अटक

Nagpur crime : तहसील पोलिसांनी पार्सलद्वारे गांजाची तस्करी करणाऱ्या ऑटो चालकाला अटक केली आहे, ज्याच्याकडून २ किलो ७९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. याआधीही ट्रॅव्हल्समधून तस्करीच्या प्रयत्नांची माहिती समोर आली आहे.
Nagpur crime
Nagpur crimesakal
Updated on

नागपूर : तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतून पार्सलच्या माध्यमाने गांजाची तस्करी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी गुरुवारी (ता.१७) उधळून लावला. पोलिसांनी याप्रकरणी ऑटो चालकाला अटक केली असून त्याच्याकडून २ किलो २९० ग्रॅम गांजा जप्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.