Latest health News : उपराजधानीत साडेतीन लाख व्यक्तींना मधुमेहाचा विळखा, बदलती जीवनशैली ठरतेय प्रमुख कारण

Latest health News : नागपूर शहरात मधुमेहाचे प्रमाण वाढले असून, विशीतील प्रत्येक पाचव्या व्यक्तीला मधुमेह आहे. साडेतीन लाख नागरिक या आजाराने प्रभावित आहेत.
Diabetes
Diabetessakal
Updated on

नागपूर : मधुमेह ही व्याधी आज सर्वांच्या परिचयाची झाली असूनही पन्नास टक्के लोकांना मधुमेह असल्याचे माहिती नसते. शहरात एकूण लोकसंख्येच्या १० ते १२ टक्के लोकांना मधुमेह आहे. विशेष असे, ६७ वर्षांच्या सरासरी आयुर्मानात पडणारा या आजाराचा विळखा आता पंचविशीत पडू लागला आहे. विशीतील प्रत्येक पाचवा व्यक्ती मधुमेही असून उपराजधानीत साडेतीन लाख नागरिकांना या आजार असल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.