Nagpur CEO Vinayak Mahamuni : सीईओंनी एकाच दिवशी घेतल्या सात विभागाच्या बैठका,अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

Nagpur CEO Vinayak Mahamuni : नागपूर जिल्हा परिषदेचे नवनियुक्त सीईओ विनायक महामुनी यांनी एकाच दिवशी सात विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. या बैठकीत योजनांचा आढावा घेत, विकासकामे तातडीने पूर्ण करण्यासाठी निर्देश दिले.
Vinayak Mahamuni
Vinayak Mahamuni sakal
Updated on

नागपूर : जिल्हा परिषदेचे नवनियुक्त सीईओ विनायक महामुनी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अंतर्गत विभागाच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. आज, सोमवारी सात विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन योजना आणि त्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला. मंगळवारीसुद्धा पाच विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. नागपूर जिल्हा परिषदेच्या सीईओ पदाची जबाबदारी घेतल्यानंतर विनायक महामुनी यांनी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्याची भूमिका घेतला. विनायक महामुनी महत्त्वाचे म्हणजे पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील विकासकामे तातडीने व्हावीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.