Nishant Agarwal : ब्रह्मोस क्षेपणास्त्रावर काम करणाऱ्या निशांतच्या लॅपटॉपमध्ये भारत-रशिया कराराची माहिती

BrahMos missile confidential details: राज्य सरकार : जामीन न देण्याची उच्च न्यायालयाला विनंती; शुक्रवारी सुनावणी
Nishant agarwal working on BrahMos missile confidential details of India-Russia agreement on his laptop
Nishant agarwal working on BrahMos missile confidential details of India-Russia agreement on his laptopSakal
Updated on

नागपूर : ब्रह्मोस क्षेपणास्त्रावर काम करीत असलेल्या निशांत प्रदीप अग्रवालच्या (वय ३२, रा. नेहरूनगर, रुडकी, जि. हरिद्वार, उत्तराखंड) वैयक्तिक लॅपटॉपमध्ये बरीचशी गोपनीय माहिती आढळली होती. यातील एक फाईल ही ब्रह्मोससाठी रशियाकडून मिळणाऱ्या तंत्रज्ञानासंदर्भातील असून ती अतिमहत्त्वाची होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.