Rohit Pawar : महाआघाडीच्या १७० जागा येणार निवडून; ‘स्ट्राईक रेट रेकॉर्ड’ तोडणार : रोहित पवार
Vidhan Sabha Elections 2024 : नागपूरमध्ये महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि रोहित पवार यांचा विश्वास आहे की १७० जागा जिंकून स्टाईक रेट चांगला राहील.
नागपूर : राज्यात महाविकास आघाडीला सर्वच ठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आमच्या जवळपास १७० जागा निवडून येतील तसेच स्टाईक रेट चांगला राहणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रोहित पवार यांनी व्यक्त केला.