Rahul Gandhi : रा. स्व. संघाकडून देशाच्या संविधानावर छुपा हल्ला; नागपूरच्या संविधान संमेलनात राहुल गांधी यांचा घणाघात

‘राज्यघटना हे केवळ पुस्तक नसून ते येथील नागरिकांच्या जीवन जगण्याचा मार्ग आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानानुसार काम अपेक्षित नाही. त्यामुळे ते मागून, लपून हल्ला करतात.
Rahul Gandhi
Rahul Gandhisakal
Updated on

नागपूर - ‘राज्यघटना हे केवळ पुस्तक नसून ते येथील नागरिकांच्या जीवन जगण्याचा मार्ग आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानानुसार काम अपेक्षित नाही. त्यामुळे ते मागून, लपून हल्ला करतात. संविधानावर समोरून हल्ला केल्यास पाच मिनिटांत ते हरतील,’ अशा शब्दांत काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज भाजप आणि संघ परिवारावर टीका केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.