नागपूर : निवडणुकीचा प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी गंभीर स्वरूपाचे गुन्हे असणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते. तर दुसरीकडे याच आचारसंहितेच्या काळात कारागृहातील कैद्यांना अभिवचन रजा (पॅरोल) मंजूर करण्यात आल्यात. त्यामुळे ते कारागृहातून बाहेर आलेत.