Nagpur Crime : ३७ लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Nagpur Crime : राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागपूरमधून ३७ लाख रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत तस्करी करणारा चालक अटक करण्यात आला असून, एक व्यक्ती फरार आहे.
Nagpur Crime
Nagpur Crimesakal
Updated on

नागपूर : विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईत नागपुरातून तब्बल ३७ लाख ७१ हजार २०० रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उत्पादन शुल्‍क विभागाने ही कारवाई केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.