Rashmi Barve: 'जातवैधता' बाबत रश्मी बर्वेंना 'सर्वोच्च' दिलासा, पडताळणी समितीला दंड! राज्य सरकारवर न्यायालयाचे ताशेरे

राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेप घेत निर्णयावर एकतर्फी अंतरिम स्थगिती देण्याची विनंती केली. परंतु, रश्मी बर्वे यांनी सर्वोच्च न्यायालयात यापूर्वीच कॅव्हेट दाखल केले असल्यामुळे सरकारला उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती घेता आली नाही.
Rashmi Barve
Rashmi Barveesakal
Updated on

नागपूर : जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे यांना जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भातील प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने २८ मार्च २०२४ रोजी बर्वे यांचे चांभार अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र रद्द केले केले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.