Nagpur Crime : भूखंड विक्रीतून शिक्षिकेची फसवणूक; विदेशात राहण्याचा घेतला फायदा

Nagpur Fraud Crime : परदेशात नोकरी करणाऱ्या शिक्षिकेची भूखंड खरेदीच्या नावावर फसवणूक केली गेली. आरोपींनी खोटी कागदपत्रे तयार करून भूखंडांची विक्री केली, यावरून कोराडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
Nagpur Fraud Crime
Nagpur sakal
Updated on

नागपूर : विदेशात नोकरी करीत असलेल्या एका शिक्षिकेला प्लॉट खरेदीच्या नावावर दोघांनी फसवणूक केली. ही घटना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. रिझवान अब्दूल रऊफ शेख (४४) रा. प्रशांतनगर, पोलिस लाईन टाकळी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.