नागपूर : जरीपटका रेल्वे ओव्हर ब्रिज (आरओबी) आणि मेकोसाबाग ते सेंट्रल माइन प्लॅनिंग अँड डिझाईन इन्स्टिट्यूट (सीएमपीडीअय) फ्लायओव्हर प्रकल्पासाठी पुला लगतच्या मुस्लीम कब्रस्थान आणि ख्रिस्ती बांधवाच्या दफनभूमीची दोन ते तीन मिटर जागा वापरता येऊ शकते का, असा प्रश्न राज्य शासनाला विचारला आहे.