Nagpur High Court : तेलगोटे कुटुंबियांच्या फाशीवरील निकाल राखून,उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण
Nagpur High Court : तेल्हारा तालुक्यातील चऱ्हाटे कुटुंबाच्या चार सदस्यांची हत्या करणाऱ्या तिघांना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली आहे. उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून, दिवाळीपूर्वी निकाल येण्याची शक्यता आहे.
consensual relationship is not rape supervision of High Court nagpur bench Sakal
नागपूर : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील बहुचर्चित चऱ्हाटे कुटूंबियांतील चार सदस्यांची हत्या केल्याच्या आरोपाखाली एकाच कुटुंबातील तिघांना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.