Pench National Park : वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी आभासी भिंत ; पेंच अभयारण्यात ‘एआय’वर आधारित वन्यजीव निरीक्षण प्रणाली

मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करणे आणि बफर क्षेत्रातील लोकांची वन्यजीवांपासून सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने पेंच अभयारण्यातील बफर क्षेत्रात ‘आभासी भिंत’ (व्हर्चुअल वॉल) म्हणून ओळखली जाणारी वन्यजीव व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
Pench National Park
Pench National Parksakal
Updated on

नागपूर : मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करणे आणि बफर क्षेत्रातील लोकांची वन्यजीवांपासून सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने पेंच अभयारण्यातील बफर क्षेत्रात ‘आभासी भिंत’ (व्हर्चुअल वॉल) म्हणून ओळखली जाणारी वन्यजीव व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ही भिंत म्हणजे इंटरनेटयुक्त क्षमतांसह स्मार्ट एआय कॅमेऱ्याची एक साखळी आहे. ती प्रणाली जंगल आणि गावाच्या सीमेवर एकमेकांशी जोडलेली आहे. यामुळे वाघांसह इतरही वन्यप्राण्यांचा मागोवा घेतला जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.