Yavatmal Crime : बाबाजी दाते महिला अर्बन बँकेतील आणखी तीन घोटाळेबाजांना ठोकल्या बेड्या

स्व. बाबाजी दाते महिला अर्बन बँकेतील २४२ कोटींच्या घोटाळ्याची चौकशी विशेष तपास पथकाकडून केल्या जात आहे.
three more fraudsters arrested of Babaji Date Mahila Urban Bank 242 crore fraud yavatmal
three more fraudsters arrested of Babaji Date Mahila Urban Bank 242 crore fraud yavatmalsakal
Updated on

यवतमाळ : बाबाजी दाते महिला अर्बन बँकेतील आणखी तीन घोटाळेबाजांना सोमवारी (ता.१६) सकाळी बेड्या ठोकल्या. प्रकाश आनंद पिसाळ, प्रशांत काशिनाथ पामपट्टीवार, रमेश पांडुरंग अगरवाल असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. आता अटक केलेल्यांमध्ये सात आरोपींचा समावेश झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.