Yavatmal Crime news : दोन चोरटे अटकेत, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

Yavatmal Crime news : दोन चोरटे अटकेत, चार लाखांचा मुद्देमाल जप्त : यवतमाळ येथे दोन चोरटे अटकेत घेतले असून, चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वाशीम येथील दोन आणि कळंब पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक, अशा तीन ठिकाणी चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली.
Yavatmal Crime news
Yavatmal Crime news sakal
Updated on

यवतमाळ : गणेशोत्सवानिमित्त दारव्हा येथे बंदोबस्तात असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने शनिवारी (ता.७) दोघांना ताब्यात घेतले. आरोपींची कसून चौकशी केली असता, वाशीम येथील दोन आणि कळंब पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक, अशा तीन ठिकाणी चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली.शेख फैजान शेख अहमद, शहादत सय्यद, असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहे. तर तिसरा आरोपी सदा ऊर्फ बारीक (रा. दिग्रस) हा फरार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.