वाशीम : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून आता युती व आघाडीतील सहा पक्ष तीनही विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकत असल्याने जिल्ह्यात कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोण बंडखोरीचा पवित्रा घेणार, याचीच चर्चा जोरात सुरू झाल आहे. त्यातही युती व आघाडीतीलच मित्र पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकल्याने जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.