संग्रामपुर (बुलढाणा) : मध्यप्रदेशात पावसाचा जोर पाहता वाण धरणात पाण्याचा साठा वाढला आहे. 21 सप्टेंबरला या धरणाचे चार गेट उघडण्यात आले आहेत.
यामधून 6500 क्यूसेकने वाण नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात पाण्याची आवक झपाट्याने होत असल्याने वाण नदी काठी असणाऱ्या गावातील नागरिकांना सावधान तेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, वाण धरणातून पाणी सोडल्याने वानखेड गावातील पुलावरून 1 फुटाचे वरून पाणी वाहत आहे. पुराचे पानी पाहण्यायाठी गावकऱ्यांनी नदीकाठी गर्दी केली. अजूनही दरवाजे उघडण्यात येऊ शकतात असे वाणच्या अधिकाऱ्याकडून जाहीर करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.