देवलापार - वन्यप्राण्यांचे मानवी हल्ले थांबण्याचे चिन्हे सध्या तरी दिसून येत नाहीत. अशा घटनांमध्ये दिवसेंगणिक वाढत होत आहे. अशीच एक घटना मंगळवारी (ता. १७) देवलापर भागातील झिंजरिया शेतशिवारात दुपारी साडेपाचच्या दरम्यान घडली. हा भाग पवनी वनपरिक्षेत्राच्या बफर झोनमध्ये येतो.