यवतमाळ - भाजपने जिल्ह्यातील पाचपैकी तीन ठिकाणी विद्यमान आमदारांना पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. तर दुसरीकडे दोन विद्यमान आमदारांचा पत्ता कट केला आहे.
आर्णी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार धुर्वे यांच्याऐवजी माजी आमदार राजू तोडसाम यांना तर उमरखेडमधून नामदेव ससाणेंऐवजी किसन वानखेडे यांना उमेदवारी देऊन धक्का दिला आहे.