Pune Car Accident News: आरोपींना न्यायालयीन कोठडी का मिळाली? सरोदे महत्वाचं बोलले...

Advocate Asim Sarode on Pune Car Accident: पुण्यातील कल्याणीनगर भागात भरधाव वेगातील पोर्श कारनं धडक दिल्यानं दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. राज्यभरात हे प्रकरण चांगलंच तापलंय. तरी, याप्रकरणी आज कोर्टात काय घडलं,याविषयी वकील असीम सरोदेंनी महत्वाची माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.