Ahmednagar boat Accident : तरूणांना वाचवण्यासाठी गेलेली SDFR ची बोट बुडाली

उजनी धरणातील बोट दुर्घटनेनंतर आता अकोलेमधील अहमदनगर-प्रवरा नदीत एसडीआरफची बोट उलटली आहे. बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एसडीआरफ पथक प्रयत्न करत होते. मात्र या शोध मोहिमेदरम्यान एसडीआरफ पथकाचीही बोट उलटली. या दुर्घटनेत ५ जण बुडाले. ज्यातील तिघांचा मृत्यू झाला तर दोघांचा शोध सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com