Sharad Pawar News: नगरचं राजकारण बदलणार? पवारांनी गडी हेरला?

Ahmednagar News: शरद पवारांनी युवा नेत्याला हेरलं अन् थेट गाडीतच बसवलं...

Ahmednagar city politics will change?: लोकसभेनंतर शरद पवार पुन्हा एकदा विधानसभेच्या तयारीला लागलेत आणि त्यासाठी त्यांनी थेट महायुतीच्याच गडाला सुरुंग लावायला सुरुवात केली आहे. कोल्हापूरच्या कागलमधून समरजीत घाटगे यांना खेचल्यानंतर पुढचा धक्का अहमदनगरच्या कोपरगावमधील असू शकतो. त्याचाच भाग म्हणून युवा नेता विवेक कोल्हे यांना पवारांनी सगळ्यांसमोर आपल्या गाडीत बसवलं. त्यामुळे नगरमध्ये वारं फिरणार अशी चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.