व्हिडिओ | Videos
Ajit Pawar News: पत्रकाराचा प्रश्न ऐकून अजितदादा भडकले, शिंदेंनी सावरलं मग एकच हशा पिकला...
महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत पार पडली. यावेळी आमदार सोडून जाण्याविषयी पत्रकारानं विचारला असता अजितदादांचा पारा चढला पण शिंदेंनी मध्यस्थी करुन विषयच फिरवला अन् पत्रकार परिषदेला उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.