अजित पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी विधानपरिषदेच्या जागा दिल्या जातील असं सुतोवाच केलं होतं. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांध्ये भाजप ६ आणि शिंदे गट-अजित पवार गट ३-३ अशी यादी येणार होती. मात्र महायुतीत राष्ट्रवादीकडूनच आमदारांची नावं जाहीर करण्यात येत नव्हती. दरम्यान आता अजित पवार यांच्या पक्षाकडून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावांची लवकरच शिफारस करण्यात येणार असल्याचं समजतंय. राष्ट्रवादीकडून रुपाली चाकणकर, आनंद परांजपे आणि सिद्धार्थ कांबळे यांच्या नावाची शिफारस केली जाणार असल्याचं चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.