Ajit Pawar on Ladki Bahin Yojana: रक्षाबंधनला बहिणींना पैसे देणार?, अजितदादांचं वक्तव्य

'दोन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार'- अजित पवार

महायुती सरकार रक्षाबंधनला राज्यातील महिलांना मोठं गिफ्ट देणार आहे. लाडक्या बहिण योजनेच्या खात्यात दोन महिल्याचे पैसे एकत्र देण्याचा विचार करत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. एवढंच नाही ऑगस्टमध्ये फॉर्म भरला तरी जुलैच पैसे जमा होणार असल्याचं यावेळी अजित पवारांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com