Akshay Shinde: अक्षय शिंदे दफनस्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, सीसीटीव्ही लावले | Badlapur Case

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला. मात्र एन्काऊंटरनंतर त्याच्या मृतदेहाला दफन करण्यासाठी जमिनीवरून वाद सुरु होता. अंबरनाथ आणि बदलापूर येथून विरोध झाल्यानंतर उल्हासनगरमधील शांती नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांच्या निगराणीखाली अक्षयला दफन करण्यात आले होते. उल्हासनगरमधील स्थानिकांनी देखील विरोध केला, मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत दफन प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान अक्षयला दफन केल्यानंतर कोणताहीअनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या ठिकाणी २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेत सीसीटीव्ही देखील बसविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.