Bangladesh Violence चा फटका कांदा निर्यातीला, कोट्यवधींच नुकसान | Nashik Onion

हिंसाचार वाढल्यानं बॉर्डर सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेकडो ट्रक सीमेवर ट्रक अडकून पडले आहेत

बांगलादेशातील हिंसाचार विकोपाला गेला आहे. आंदोलकांनी संपूर्ण देशात विध्वंस माजवला आहे. एवढंच नाही देशाच्या संसदेत घुसून त्यांनी राडा केला आहे. बांगलादेशातील या हिंसाचाराच नाशिकच्या कांदा निर्यातीला देखील मोठा फटका बसला आहे.हिंसाचार वाढल्यानं बॉर्डर सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेकडो ट्रक सीमेवर ट्रक अडकून पडले आहेत. त्यामुळे कोट्यवधींच नुकसान सहन करावं लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.