Abhijit Bichukle : ‘कल्याण लोकसभा मतदारसंघात फेर मतदान घ्या’, बिचुकले आक्रमक

Take re-voting in Kalyan Lok Sabha Constituency', बिचुकले आक्रमक...

कल्याण लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी आता निवडणूक आयोगावर आगपाखड केली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात फेर मतदान घेण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे, काय म्हणाले बिचुकले जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.