Big Boss Marathi: का वैतागली जान्हवी ? आर्याला झाले अश्रु अनावर, बिग बॉस मध्ये काय घडतंय

Bigg Boss Marathi 5 Update: बिग बॉस मधील वातावरण सध्या वादावादीमुळे तापलेले दिसत आहे. याच तापलेल्या वातावरणात नव्या लव्हस्टोरी सुद्धा फुलताना दिसत आहेत. पण त्यातून नवे गैरसमज निर्माण झालेले सुद्धा पाहावयास मिळत आहे.

बिग बॉस मधील वातावरण सध्या वादावादीमुळे तापलेले दिसत आहे. याच तापलेल्या वातावरणात नव्या लव्हस्टोरी सुद्धा फुलताना दिसत आहेत. पण त्यातून नवे गैरसमज निर्माण झालेले सुद्धा पाहावयास मिळत आहे. नुकताच आलेल्या एका व्हिडीओ मध्ये आर्या जाधव अरबाज पटेल आणि वैभव चव्हाण हे ‘बिग बॉस’च्या घरात बसलेले असताना ते कोणत्या तरी विषयावर गप्पा मारत आहेत. त्यांच्या या चर्चेमुळे जान्हवी किल्लेकरच्या मनात आर्याविषयी गैरसमज निर्माण झाला असून ती याबद्दल निक्की व घन:श्यामकडे बोलत आहे. काय घडलं आहे नेमकं ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.