Bigg Boss Marathi Update: निक्की अन् अरबाजमध्ये कडाक्याचं भांडण, छोट्या पुढारीची मध्यस्थी, नेमकं काय घडलं?

Nikki Tamboli and Arbaaz Patel's Heated Argument : बिग बॉस मराठी सीजन 5 च्या सुरूवातीला निक्की तांबोळी देखील सहभागी झाली आहे, जी बिग बॉस 14 मध्ये झळकली होती.

निक्की तांबोळी आणि अरबाज यांच्यात तुफान भांडण झालं आहे. बिग बॉस मराठी सीजन 5 च्या सुरूवातीला निक्की तांबोळी देखील सहभागी झाली आहे, जी बिग बॉस 14 मध्ये झळकली होती. तिने आपल्या लढायांमुळे खूपच चर्चेत राहिली होती. आता बिग बॉस मराठीमध्येही ती चर्चेत आली आहे.

पहिल्या वीकेंड का वार मध्ये होस्ट रितेश देशमुख यांनी सर्व घरातील सदस्यांची क्लास घेतली. त्यांनी विशेषत: निक्की तांबोळीला साथी कंटेस्टेंट आणि ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकरसोबत केलेल्या वागणुकीसाठी फटकारलं. इतकंच नाही तर तिला संपूर्ण महाराष्ट्रासमोर माफी मागायला देखील सांगितलं.

 Nikki Tamboli and Arbaaz Patel's Argument in Bigg Boss Marathi Season 5
Bigg Boss Marathi 5: रितेश देशमुखचं सूत्रसंचालन प्रेक्षकांना आवडलं का? वाचा जनतेचा कौल, आधी नावं ठेवली, आता...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.