Eknath Shinde VS Ganesh Naik: शिंदेंच्या निर्णयाला नाईकांचा विरोध, महायुतीत वाद पेटणार?

मुख्यमंत्री शिंदे अन् भाजपच्या गणेश नाईकांमध्ये वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका १४ गावं नवी मुंबई महानगरपालिका घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्यानं घेतला आहे. मात्र या निर्णयाला भाजप आमदार गणेश नाईक यांनी विरोध केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांमध्ये वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.