Devendra Fadnavis News: 'मी पुन्हा येईन' ते 'मला जाऊ द्या', फडणवीसांचं राजकारण कसं बदलत गेलं?

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. वास्तविक त्यांच्या पक्षाकडून त्यांना तसं न करण्याची गळ घातली जात आहे. ज्या फडणवीसांनी २०१९ मध्ये 'मी पुन्हा येईन'चा नारा दिला होता, त्याच फडणवीसांना 'मला जाऊ द्या' असं म्हणण्याची वेळ का आली? मागच्या पाच वर्षांमध्ये फडणवीसांचा राजकीय प्रवास नेमका कसा होता? समजून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा...

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ज्या फडणवीसांनी २०१९ मध्ये 'मी पुन्हा येईन'चा नारा दिला होता, त्याच फडणवीसांना 'मला जाऊ द्या' असं म्हणण्याची वेळ का आली? फडणवीसांचा राजकीय प्रवास मागील काही वर्षात कसा बदलत गेला आहे? समजून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.