Devendra Fadnavis: खडसेंच्या भाजपप्रवेशावर फडणवीसांची महत्वाची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis on Eknath Khadse: फडणवीस आणि महाजनांच्या विरोधामुळे पक्षप्रवेश जाहीर झाला नसल्याचा खडसेंनी आरोप केला होता.

Devendra Fadnavis on Eknath Khadse: भाजप नेते एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाचं काय? असा प्रश्न आज पत्रकारांनी नागपुरात उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘ते काय म्हणाले ऐकले नाही, केंद्र नेतृत्वाने निर्णय घेतला आहे, तो निर्णय मान्य आहे. केंद्रीय नेतृत्वाची चर्चा करू गणेश उत्सवानंतर नंतर निर्णय केला जाईल.’

जे पी नड्डांच्या उपस्थितीत आपला भाजप पक्षप्रवेश झाला आहे. मात्र फडणवीस आणि महाजनांच्या विरोधामुळे तो जाहीर झाला नसल्याचा दावा खडसेंनी केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.