Union Budget 2024: Income Tax Slab change नोकरदारांसाठी फायद्याचा?

तुमच्या खिशाला कात्री लागणार की फायदा होणार?

मोदी 3.0 सरकारच्या पहिल्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नोकरदार वर्गासाठी मोठी घोषणा केली आहे. कररचनेत बदल करण्याच्या मध्यमवर्गाच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीला सरकारने दिलासा दिला आहे. संसदेत अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की, दोन तृतीयांश करदाते नवीन कर प्रणाली अंतर्गत आले आहेत. स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50 हजार रुपयांवरून 75000 रुपये करण्यात आली आहे. नवीन कर स्लॅब दरात हा बदल झाला आहे. आता 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास 30 टक्के कर लागू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.