Union Budget 2024: मोदी सरकार बिहार, आंध्र प्रदेशवर इतकं मेहरबान का?

नीतीशबाबू, चंद्राबाबूंमुळे सत्तेत, दोन्ही राज्यांसाठी भरघोस निधीची तरतूद

लोकसभा निवडणुकीत एकहाती सत्ता न मिळाल्यानं आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडूंच्या तेलगू देसम पार्टी आणि बिहारमधील नीतिश कुमारांच्या संयुक्त जनता दलाच्या पाठिंब्यावर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेत आणि एनडीएचे सरकार अस्तित्त्वात आले. त्याचाच परिणाम आजच्या अर्थसंकल्पात पाहायला मिळाला. यामध्ये चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असलेल्या आंध्र प्रदेशसाठी १५ हजार कोटींच्या निधीची तर, नीतीश कुमार यांच्या बिहारसाठी २६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.