व्हिडिओ | Videos
Govinda News: 'होय, मला गोळी लागली', गोविंदासोबत नेमकं काय घडलं?
सिने-अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागल्यानं त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तरी, नेमकं काय घडलं?, याविषयी अभिनेता गोविंदा यांनी फोनवरुन काय माहिती दिली, पाहूयात-