Gulabrao Patil News: पत्रकारानं प्रश्न विचारला, मंत्री गुलाबराव पाटलांचं टाळकंच फिरलं

Jalgaon News: ‘मतदारसंघात केलेली कामे आणि नियोजनाच्या जोरावर यंदाच्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणार’, असं जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

Gulabrao Patil Angry News: शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काल शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी ते विधानसभा निवडणुकीच्या तयारीविषयी बोलत होते. यावेळी मेळाव्यात भाषणात केलेल्या एका उल्लेखावरुन पत्रकारानं प्रश्न केला. यावेळी गुलाबराव पाटलांनी आपण ते वक्तव्य ठाकरेंना उद्देशून नाही तर, राऊतांना उद्देशून केलं अन् गैरसमज न करुन घेण्याचा सल्ला दिला. यावेळी ते नेमकं काय म्हणाले, ते पाहूयात-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.